scorecardresearch

सोलापूर News

सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.

पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो.
Read More
Police have registered a case in Solapur against a religious leader
पैसे आणि मुलांच्या लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न; सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पीडित ५० वर्षांच्या महिलेने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एका धर्मगुरूविरुद्ध…

MP Ujjwal Nikam raises questions about Mumbai local serial blast culprits
मग लोकल साखळी बॉम्बस्फोटात दोषी कोण? – उज्ज्वल निकम

साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात अनेक निरपराध माणसे ठार झाली असल्याने त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे, असेही ते…

ताज्या बातम्या