scorecardresearch

Page 183 of सोलापूर News

हायकोर्ट खंडपीठासाठी सोलापुरात वकिलांचा मोर्चा

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोच्र्यात शेकडो…

धवलसिंह मोहिते यांना अटकपूर्व जामीन मंजूर

माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या जळीत प्रकरणात अडकलेले सदाशिव नगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना माळशिरसच्या सत्र न्यायालयाने…

उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरातच होण्याची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किंवा फिरते खंडपीठ सोलापूर येथेच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने आंदोलन हाती घेतले आहे. उद्या…

सोलापुरात डॉ. लहाने यांच्या शिबिरात ५०८ मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७८४ नेत्र रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी ५०८ रुग्णांवर मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया…

मेघराज काडादी यांच्यावर सोलापुरात अंत्यसंस्कार

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेरामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज मडेप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांच्या पाíथवावर मंगळवारी दुपारी देगाव येथील काडादी फार्म…

घरफोडय़ा करणारी आंतरजिल्हा टोळीला सोलापूरजवळ पकडले

दिवसाढवळ्या घरफोडय़ा करून किमती दागिन्यांसह लॅपटॉप, एलसीडी, मोबाइल आदी ऐवज हातोहात लांबिवणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीला सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी…

सोलापूरच्या विडी घरकुलात विहिरीत दोन तरुणांचे मृतदेह

शहरातील हैदराबाद रस्त्यावरील म्हाडाच्या विडी घरकुल वसाहतीमध्ये विहिरीत दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले असून दोघांची ओळख पटली आहे. या दोघांनी…

सोलापूर शासकीय रुग्णालयात अधिष्ठाताविरुध्द कर्मचाऱ्यांची निदर्शने

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयाच्या अधोगतीला व गैरकारभाराला डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अशोक िशदे यांचे…

सोलापूरच्या नव्या विमानतळासाठी आणखी सात कोटींची तरतूद

हैदराबाद रस्त्यावर शहरानजीक बोरामणी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला ६२ कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यात…

उजनीतील पाणी नियोजनाची मागणी; सत्ताधाऱ्यांना अधिकार नाही

मागील हंगामात उजनी धरणाचे हक्काचे पाणी न दिल्याने सोलापूर जिल्ह्यास दुष्काळाला सामोरे जावे लागले व मानवनिर्मित दुष्काळात सत्ताधाऱ्यांनाच कुरण मोकळे…