Page 23 of दाक्षिणात्य चित्रपट News
‘कांतारा’ (हिंदी) हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे अशी माहिती निर्माते नवीन येरणेनी यांनी दिली आहे.
सलमान खानने या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केली आहे.
या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सुरु आहे.
तिने साकारलेल्या श्रीवल्ली या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. तिच्यावर चित्रीत झालेलं ‘सामी सामी’ हे गाणंदेखील तुफान गाजलं.
‘विक्रम-वेधा’चे दिग्दर्शक पुष्कर यांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
‘पोन्नियिन सेल्वन १’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सतत वाटणाऱ्या भीतीमुळे त्याने अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होता.
३० सप्टेंबर रोजी ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.
मोशन पोस्टर शेअर करताना संमथाने “४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या प्रेमकथेचे साक्षीदार व्हा”, असे कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.
टीझर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच नेटीझन्स या चिपटाची तुलना ‘केजीएफ’ शी करत असल्याचे पाहायला मिळाले.