scorecardresearch

Page 294 of क्रीडा News

भारत दौऱ्याची उत्सुकता – अजमल

भारतभूमीत एकच सामना खेळता आलेला पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याला आता भारत दौऱ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘‘उशिराच माझ्या कारकीर्दीला…

ओझा, पुजाराच्या क्रमवारीत सुधारणा

इंग्लंडला फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत सामन्यात ९ विकेट्स टिपण्याची करामत करणाऱ्या प्रग्यान ओझाने आयसीसी क्रमवारीतही झेप घेतली आहे. धडाकेबाज…

नोव्हाक जोकोव्हिच सलग दुसऱ्या वर्षी क्रमवारीत अव्वल स्थानी

लंडनमध्ये नुकत्याच एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रॉजर फेडररला नमवत जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने वर्षांचा शेवटही संस्मरणीय केला. जोकोव्हिचने सलग दुसऱ्या…

सचिनने केले ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी रात्री मातोश्री बंगल्यावर जाऊन ठाकरे कुटुंबीयांचे सांत्वन…

क्लार्कला रोखण्याचे आफ्रिकेचे ध्येय

पहिल्या कसोटीत जशास तसे उत्तर देत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला कसोटी अनिर्णित करणे भाग पाडले. आफ्रिकेच्या तोफखान्याला सक्षमपणे तोंड देणारा ऑस्ट्रेलियाचा…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी संघ रवाना

सांगली येथील तरुण एकता मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सोमवारी जिल्हा पुरुष व महिला संघ रवाना झाला.

नाशिक जिल्हा बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी रणजित शर्मा

चाळीसगाव येथे आयोजित राज्य बेसबॉल वरिष्ठगट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हा संघाची निवड जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अर्जुन टिळे यांनी…

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत ‘आरवायके’च्या खेळाडूंचा समावेश

जालना येथे २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होणार…

रायगड जिल्हा कबड्डी संघांचा प्रथमच मॅटवर कसून सराव

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्ह्य़ाच्या पुरुष व महिला संघांचा मॅटवर कसून सराव सुरू आहे.…

राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ अरुणाचल प्रदेशला रवाना

तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व अरुणाचल प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अरुणाचल येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे १९…

घरच्या मैदानावर आम्हीच शेर!

इंग्लिश भूमीवर सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने घरच्या मैदानावर आम्हीच शेर आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. इंग्लंडला पहिल्या कसोटी…

पहिल्या दिवसापासून चेंडू वळायला हवा -धोनी

फिरकीच्या या ठेवणीतल्या अस्त्राच्या आधारे भारताने पहिली कसोटी जिंकली, मात्र तरीही भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळपट्टय़ांबाबत समाधानी नाही. कसोटीच्या पहिल्या…