scorecardresearch

Page 297 of क्रीडा News

मुंबई उपनगर, सांगली अजिंक्य

औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित राज्य अजिंक्यपद आणि चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये सांगली तर महिलांमध्ये मुंबई उपनगरने जेतेपदावर नाव कोरले.

भूपती-बोपण्णा अंतिम फेरीत

महेश भूपती आणि रोहन बोपण्णा जोडीने लिएण्डर पेस-रॅडीक स्टेपानेक जोडीवर मात करत वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक…

श्रीवास्तव, डागरच्या शतकांसह उत्तर प्रदेश सुस्थितीत

फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर तन्मय श्रीवास्तव व मुकुल डागर यांनी वैयक्तिक शतकांसह द्विशतकी सलामी केली. त्यामुळेच महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात…

प्रशिक्षणाबरोबरच तंदुरुस्ती व आहार महत्त्वाचा : डॉ. पेस

कोणत्याही खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच या खेळासाठी आवश्यक असणारी तंदुरुस्ती व आहार याकडेही लक्ष देणे अनिवार्य असते, असे लिएंडर पेसचे वडील व…

ब्रॅचिकोवा-कॅल्शिनिकोवा विजेत्या

रशियाची निना ब्रॅचिकोवा व जॉर्जियाची ओक्साना कॅल्शिनिकोवा यांनी महिलांच्या जागतिक टेनिस असोसिएशन आयोजित रॉयल इंडियन टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजेतेपद मिळविले.

हम भी है जोश मै!

इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ नोव्हेंबरपासून अहमदाबाद कसोटी सामन्याने प्रारंभ होणार आहे.

आठवडय़ाची मुलाखत : घरच्या मैदानावर भारताने गाफील राहू नये!

अनुकूल खेळपट्टी व वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा भारताला मिळणार असला तरी इंग्लंडकडेही अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही हे लक्षात घेऊनच…

हिकेन शाहच्या शतकामुळे मुंबईची स्थिती मजबूत

इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात दणकेबाज फलंदाजी करणाऱ्या हिकेन शाहने धडाकेबाज नाबाद शतकी खेळी साकारली, तर कौस्तुभ पवार (५३), आदित्य तरे (८०)…

खिळविणारा ‘पॉवर प्ले’!

एखादी मोठी स्पर्धा घडत असताना त्याबद्दल सर्वच ठिकाणी लिहिलं जातं आणि ते आवडीनं वाचलही जातं, त्यामध्येच जर तो क्रिकेट विश्वचषक…

दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलियाचा सावध पवित्रा

गाब्बावर २४ वर्षे राखलेले ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपविण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा इरादा आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळातून नेमके हेच…

तिसरा सराव सामनाही इंग्लंडने अनिर्णीत राखला

जोनाथन ट्रॉटने साकारलेल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावसंख्येवर डाव घोषित केला आणि हरयाणासमोर विजयासाठी ४४२ धावांचे…