Page 32 of श्रीलंका News
श्रीलंकेतील मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगात अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या ठरावावर भारताने गुरुवारी तटस्थतेची भूमिका घेतली.

जबरदस्त सांघिक खेळाच्या जोरावर दोन शानदार विजय मिळवणाऱ्या श्रीलंकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे.
पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदानंतर या प्रकारात सूर हरवलेल्या भारतीय संघाला एका नव्या उमदीने यंदाच्या विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे.

भेदक मारा करत लसिथ मलिंगाने पटकावलेले बळींचे पंचक आणि सलामीवीर लहिरु थिरीमानेचे शतक यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया सम्राट…

आशिया चषक स्पर्धेत सुमार खेळामुळे भारताचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्यानंतर आता पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियातल्या दोन बलाढय़ संघांमध्ये…
कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या संयमी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत बांगलादेशवर ३ विकेट्सनी रडतखडत विजय मिळवला.
साखळी गटाच्या तीनपैकी तीन लढती जिंकत श्रीलंकेने दिमाखात आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतील स्थान पक्के झालेला श्रीलंकेचा संघ…
श्रीलंकेने चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाकिस्तानचा २४ धावांनी पराभव करून दोन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
एलटीटीईविरोधात लष्करी कारवाई झाली त्या वेळी घडलेल्या कथित युद्ध गुन्ह्य़ांप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी
बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घुसल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय मच्छीमारांची श्रीलंका न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली.
बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घुसल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय मच्छिमारांची श्रीलंका न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली.
पाकिस्तानचा संघ दिवस-रात्र स्वरूपाचा म्हणजेच प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळणारा पहिला कसोटी संघ म्हणून क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे.