Page 9 of एसएससी परीक्षा News

१०वीच्या परीक्षांपाठोपाठ आता CBSE नं १२वीच्या परीक्षा देखील रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.

राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय!

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकसारखेच गुण मिळाल्याने कुटुंबियांसह दोघीही समाधानी
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली.


टाइमटेबल परीक्षेचं असलं, तरी ते ऑलिम्पिकचं असल्यासारखे वेगवेगळे खेळ सुरू होतात.
गेली काही वर्षे दहावी, बारावीच्या निकालाला येणारा ‘फुगवटा’ या वर्षीही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले

परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत
विज्ञानाच्या सर्व विषयांची परीक्षा दोन भागांत घ्यावी अशीही मागणी होती.

बारामतीच्या कोमल गवारे या विद्यार्थिनीने संस्कृत, गणित, विज्ञान या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवीत तब्बल चौदा बक्षिसे मिळवली आहेत.