Page 6 of दहावीतील विद्यार्थी News

दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी भंडाऱ्यात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक करण्यात आली.

शिक्षणाधिकाऱ्यांचे भरारी पथक १० मिनिटात बारवा येथील केंद्रावर पाेहचले. हा प्रकार खरा असल्याचे पथकाच्या लक्षात आले.

विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या व गैरप्रकाराला बळ देणाऱ्या…

अकोल्यातील एका प्रकारामुळे दहावीच्या परीक्षेतील व्यवस्था व सुरक्षेतील भोंगळपणा चव्हाट्यावर आला.

परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जालना आणि यवतमाळ येथे दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचा स्पष्ट निर्वाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…

जिल्ह्यातील बदनापूर शहरात शुक्रवारी दहावीच्या परीक्षेदरम्यान एका केंद्रावरून मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरली.

इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि.२१) पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी मराठी विषयाच्या परीक्षेला तब्बल ५७८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

इयत्ता १० वी परीक्षेत पहिल्याच दिवशी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील केंद्रात कॉपी पुरविण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. याशिवाय ग्रामीण भागात…

जिल्ह्यात १५९ केंद्रांवर आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. जिल्ह्यातील ३८ हजार ९८५ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. आज मराठी विषयाचा…

पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर…