Page 5 of एसटी बस News
विधानसभेच्या अनेक निवडणुका या प्रश्नावर लढवल्या गेल्या, परंतु विषय मार्गी लागला नाही.
गणपती उत्सव म्हणजे कोकण प्रांतातील सर्वात मोठा सण आहे. मुंबई व उपनगरातील लाखो कोकणवासी अर्थात चाकरमानी गणेश उत्सवासाठी कोकणातील आपापल्या…
बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द.
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे होणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेत राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा आगाऊ नियोजन केले आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी नाशिक विभागाच्या एसटी बसेस कोकणात गेल्याने नाशिककरांची गैरसोय.
सोमवार, २५ ऑगस्ट पासून या बस कोकणवासियांना घेऊन कोकणात जाण्यास रवाना होणार आहेत.
गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते.
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
गणपतीपुळे दर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात, तासगाव व सांगली रुग्णालयात उपचार सुरू.
सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला.
दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळते.
८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.