scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 11 of स्थायी समिती News

स्थायी समितीची आजची निवडणूक न्यायालयीन निकालाच्या अधीन

नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीची उद्या होणारी निवडणूक तिच्याविरोधातील याचिकेच्या निकालाच्या आधीन राहील, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला…

वादग्रस्त एलईडी विषयास अखेर स्थायीची मान्यता

शहरातील एलईडी पथदीपांच्या वादग्रस्त विषयावर स्थायी समितीने स्वपक्षीय व विरोधकांचा विरोध डावलून सोमवारी मान्यतेची मोहोर उमटविली. विशेष म्हणजे, या विषयावर…

स्थायी समिती सभापतिपदी काँग्रेसच्या धबालेंची निवड

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गणपत धबाले विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या डिंपलसिंग नवाब यांचा पराभव केला.

स्थायी समितीमधील ‘कुस्तीत’सत्ताधारी राष्ट्रवादीचा पराभव

महापालिकेने आयोजित केलेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या फेरविचाराचा प्रस्ताव काँग्रेससह सर्व विरोधकांनी मंगळवारी स्थायी समितीमध्ये बहुमताने मंजूर केला. त्यामुळे स्थायी…

पिंपरी पालिकेत शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीचा ‘ब्रेक’

कोटय़वधी रुपयांचे विषय आयत्या वेळेस आणून बिनबोभाट मंजूर करण्याची परंपरा असणाऱ्या पिंपरीपालिका स्थायी समितीने शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक मात्र त्याचा ‘अभ्यास’…

‘समांतर’प्रश्नी स्थायीच्या सदस्यांचे मौन!

वेगवेगळ्या कारणांनी पेचात अडकलेल्या समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर दंड बैठका सुरू असल्या तरी स्थायी समितीच्या बैठकीत मात्र…

श्रीरामपूरला पालिका निवडी बिनविरोध

येथील पालिकेच्या विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज विषेश बैठकीद्वारे निवडी करण्यात आल्या. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली…

जालना नगरपालिका स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

जालना नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींसह स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली. उपविभागीय अधिकारी पी. एल. सारेमारे या वेळी पीठासीन…

पिंपरीत आयुक्तांच्या करवाढ प्रस्तावास स्थायी समितीचा ‘ब्रेक’

केवळ जकातीवर अवलंबून राहता येणार नसल्याने िपपरी पालिकेने पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे…

पिंपरी पालिकेकडून करवाढीचा प्रस्ताव;

पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी कराचे व करोत्तर बाबींचे दर ठरवण्यासाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडला असून त्यात सामान्य करासह…

मनपा स्थायी समितीची अखेर शरणागती

किरकोळ मुद्दय़ावर स्थगित ठेवलेल्या मॅक्सलिंक कंपनीच्या निविदेलाच शरणागत होत मंजुरी देण्याची अपमानास्पद वेळ महापालिकेच्या स्थायी समितीवर आली.