scorecardresearch

राज्य परिवहन News

महाराष्ट्रभर रेल्वेचे जाळे पसरले असले, तरी आजही लोक एसटीने प्रवास करतात. ‘गाव तेथे एसटी’ किंवा ‘रस्ता तेथे एसटी’ हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. यावरुनच एसटी महामंडळ (State Transport) महाराष्ट्रातील खेड्यापासून शहरापर्यंत पसरलेले असल्याचे समजते.

महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून राज्यांअंतर्गत सेवा देखील पुरविली जाते. १९३२ मध्ये सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवासाला सुरुवात झाली. पुढे प्रवास आणि सामानाची दळण वळण यासाठी वाहतुक नियमन करण्याची गरज भासू लागली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची निर्मिती झाल्यावर या प्रभागातील वाहतूक संस्था बीएसआरटीसीमध्ये विलीन करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) सुरुवात झाली.
Read More
Strict action taken against seven drunken ST employees
सात मद्यपी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई

राज्यभरात झालेल्या अचानक तपासणीत सात मद्यपी एसटी कर्मचारी आढळले असून त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…

Rain disrupts Kumbh Mela work; Work slows down even after order to start
Nashik kumbha mela – कुंभमेळा कामात पावसाचे विघ्न; कार्यारंभ आदेशानंतरही संथपणा

गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने २५ हजार ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

BEST retired employees dues still outstanding
बेस्टच्या नवीन बस आल्या पण ५००० सेवानिवृत्तांची देणी अद्याप थकीत

सन २०२२ पासून आतापर्यंत निवृत्त झालेल्या सुमारे साडेचार हजार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे…

nashik msrtc extra bus service diwali report third in state revenue growth
नाशिक राज्य परिवहन महामंडळाची खऱ्या अर्थाने दिवाळी….राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

प्रवाशांना दिली जाणारी तत्पर आणि माफक दरातील सेवेमुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेतही एसटी आपले पाय भक्कम रोवून उभी आहे.

Waiting for the inauguration of Vashi depot
वाशी डेपो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; दिवाळी उलटली तरी बंदच, प्रवाशांची तीव्र नाराजी

प्रवाशांना उघड्यावर ताटकळत बसची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

nashik city rto police joint action against reckless rickshaw indiscipline
बेशिस्त रिक्षाचालकांना बडगा! २२५ वाहनांविरुध्द कारवाई…

गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या घटनेनंतर पोलिसांनी शहरभर विशेष मोहीम राबवत बेशिस्त चालकांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

Private bus drivers intrude into city bus stations
बस स्थानकांमधील प्रवाशांची खासगी व्यावसायिकांकडून पळवापळवी

दिवाळी संपली असली तरी सुट्ट्या सुरू असल्याने मुलांसह पालक पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करीत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून पर्यटकांसह…

Foreign tourism to be prioritized during Diwali holidays
दिवाळी सुट्टीत परदेश पर्यटनास प्राधान्य ; देशांतर्गत विमान प्रवास दरात वाढीमुळे नियोजनात बदल

दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळी सुट्टीत बाहेर पडणाऱ्यांची गर्दी पाहता जादा बससेवेचे नियोजन केले आहे.