scorecardresearch

राज्य परिवहन

महाराष्ट्रभर रेल्वेचे जाळे पसरले असले, तरी आजही लोक एसटीने प्रवास करतात. ‘गाव तेथे एसटी’ किंवा ‘रस्ता तेथे एसटी’ हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. यावरुनच एसटी महामंडळ (State Transport) महाराष्ट्रातील खेड्यापासून शहरापर्यंत पसरलेले असल्याचे समजते.

महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून राज्यांअंतर्गत सेवा देखील पुरविली जाते. १९३२ मध्ये सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवासाला सुरुवात झाली. पुढे प्रवास आणि सामानाची दळण वळण यासाठी वाहतुक नियमन करण्याची गरज भासू लागली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची निर्मिती झाल्यावर या प्रभागातील वाहतूक संस्था बीएसआरटीसीमध्ये विलीन करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) सुरुवात झाली.
Read More
The bus fare has been increased by the State Transport Corporation nashik
पुणे शिवशाहीचा प्रवास ५० रुपयांनी महाग; मुंबईसाठी ४५ रुपये अधिक, आजपासून राज्य परिवहनची भाडेवाढ

दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत नियमित बस भाड्यात…

RC Book, Driving License pune, Pune rto, pune rto delay in delivering driving licence and rc book, RTO Pune
वाहन परवाने, ‘आरसी’ मिळण्यास विलंब… पुणेकरांनी पाठवले सेवा हमी आयुक्तांना ‘हे’ पत्र

सर्व गोंधळात नागरिकांना तब्बल वर्षभरानंतरही परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Brahmagiri Nashik Shravan Somwar Latest News
Brahmagiri Shravan Somwar: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी

Brahmagiri Nashik Shravan Somwar मोठ्या प्रमाणावर भाविकांनी रविवारी रात्रीच प्रदक्षिणेला सुरुवात करुन सोमवारी सकाळी ती पूर्ण केली.

cars model
निर्मिती खर्च कमी होऊनही ‘स्मार्ट कार्ड’चे दर कायमच, नवीन करारामुळे परिवहन खात्याच्या साडेतीन कोटी निधीची बचत

राज्यात वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या ‘स्मार्ट कार्ड’बाबत जुना करार संपुष्टात आल्याने परिवहन खात्याने नवीन कंपनीशी करार केला.

Madhavi Salve
माधवी साळवे यांचा मार्गच वेगळा; राज्य परिवहन नाशिक विभागातील पहिल्या महिला बस चालक होण्याचा मान

वाहन चालविण्याची आवड या एकमेव निकषाचा आधार घेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक मुलगी वाहन चालक होऊन प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय…

Action against reckless drivers in Dombivli
डोंबिवलीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई,एक लाख ४५ हजाराचा दंड वसूल

सात दिवसाच्या कालावधीनंतर डोंबिवलीत वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर पुन्हा वाहन तपासणी मोहीम राबवली.

nagpur RTO
नागपूर: ‘आरटीओ’तील वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या

परिवहन खात्यातून निवृत्त लक्ष्मण खाडे नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंटला आले असता ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांनी तेथे गर्दी केली होती.

एसटी महामंडळ, State transport corporation, ST Bus, Maharashtra`s lifelines
महाराष्ट्राची जीवनवाहिनी टिकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत…

संपानंतरच्या काळात एसटीने पुन्हा उचल घेतली असली तरी रोजची तूट भरून काढण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे…

MTHL-1-1
विश्लेषण : मुंबई पारबंदर प्रकल्पातील ‘ओपन रोड टोल’ यंत्रणा नेमकी आहे तरी काय? रांगमुक्त टोलनाके प्रत्यक्षात सुरू होतील?

मुंबईत सुरू होत असलेली ‘ओपन रोड टोल’ यंत्रणा नेमकी आहे तरी कशी, या यंत्रणेची वैशिष्ट्ये काय, ती कशी काम करते,…

sea way samruddhi mahamarg
विश्लेषण: समृद्धी महामार्ग झाला, पण सागरी महामार्गाचे काय? रेवस-रेड्डी मार्ग चार दशके का रखडला?

कोकणात समृद्धी आणू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे काम गेली चार दशके रखडले आहे. ते मार्गी लावणेही गरजेचे…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×