Page 12 of राज्य परिवहन News
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी २ जुलै ते १३ जुलैदरम्यान एसटी महामंडळाकडून नगर जिल्ह्यातून एकूण ४०० एसटी बसेस रवाना केल्या जाणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर होणार आहे.
परिवहन खात्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी तिसऱ्यांदा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली.
उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्यासाठी राज्यातील वाहनधारकांना १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कारवाई होणार असल्याचे परिवहन विभागाने…
उत्पन्न वाढीसाठी राबविणार विविध योजना
महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, नुकत्याच यवतमाळ, सोलापूर आणि संभाजीनगर येथे घडलेल्या घटनांमुळे वाहक व…
एक लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात दुचाकी टॅक्सीला शासनाने मंजुरी दिली आहे.
नाशिक रोडवरील गांधीनगर बस थांब्यालगत भरधाव बसखाली दोन दुचाकी सापडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेसह पुरुषाचा समावेश आहे.
ठाणे महापालिकेची पोलिस ठाण्यांसह बसआगारांना नोटीसा – साथरोग रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारीचा उपाय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच स्मार्ट ई- बसेस दाखल होणार आहे. या बसमध्ये नाविन्यपूर्ण सुविधा प्रवाशांना मिळणार…