scorecardresearch

स्टिव्ह स्मिथ News

स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म २ जून १९८९ रोजी झाला. त्याने कारकीर्दीची सुरुवात फिरकी गोलंदाज म्हणून केली होती. परंतु पुढे त्याने फलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ८ हजारांपेक्षा जास्त, १३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ हजारांपेक्षा जास्त आणि टी२० सामन्यांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त धावा घेतल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. विश्वचषतक जिंकणाऱ्या संघामध्येही त्याचा समावेश होता. त्यांच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद देखील होते. आयपीएलसह अन्य प्रीमियर लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. २०१८ मध्ये एका सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्यास त्याच्यावर १२ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणामध्ये त्याचे कर्णधारपद गेले असे म्हटले जाते.


Read More
joe root
Ind vs Eng: ‘रूट’ मजबूत! भारतीय संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज

Joe Root Record Against Team India: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारतीय संघाविरुद्ध खेळताना आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे.

steve smith
WTC Final 2025: स्टीव्ह स्मिथच्या खांद्याला अन् हाताला गंभीर दुखापत! बॉल लागताच सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

Steve Smith Injury: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना स्टीव्ह स्मिथला गंभीर दुखापत झाली आहे.

steve smith
Steve Smith Record: लॉर्ड्सच्या मैदानावरील ‘लॉर्ड’! स्मिथने मोडला ९९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, ठरला पहिलाच फलंदाज

Steve Smith Record, AUS vs SA: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फलंदाजी करताना मोठा रेकॉर्ड मोडून…

steve smith
AUS vs SA, WTC Final: फायनलमध्ये स्टीव्ह स्मिथचा ऐतिहासिक कारनामा! मैदानात उतरताच रिकी पाँटींगच्या रेकॉर्डची केली बरोबरी

Steve Smith Equals Record Of Ricky Ponting: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. मैदानात उतरताच…

Virat Kohli Know About Steve Smith Retirement Before Everyone Else Emotional chat Video
IND vs AUS: “तुझा अखेरचा सामना?”, विराट कोहलीला स्मिथच्या निवृत्तीबद्दल आधीच होती कल्पना? भावुक करणारा तो VIDEO व्हायरल

Virat Kohli Steve Smith Viral Video: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर विराट-स्मिथचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही एकमेकांना मिठी मारताना भावुक…

steven smith retires from one day cricket
भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर स्टीव्हन स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.

Steve Smith Survives Despite Ball Hits on Stumps But Bails Did Not Falls Know ICC Rule IND vs AUS
IND vs AUS: स्टंपवर जाऊन लागला चेंडू, तरी स्टीव्ह स्मिथला नाही दिलं बाद, काय आहे ICCचा नियम? पाहा VIDEO

Steve Smith Wicket Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ स्टंपवर चेंडू…

AFG vs AUS Australia captain Steve Smith urges umpire to withdraw run-out appeal after Josh Inglis Noor Ahmad
AFG vs AUS: रनआऊट असूनही ऑस्ट्रेलियाला नाही मिळाली विकेट, पंचांकडून झाली घोडचूक; स्टीव्ह स्मिथनेही अपील नाकारलं, नेमकं काय घडलं?

AFG vs AUS: ऑस्ट्रेलिया- अफगाणिस्तान सामन्यात नूर अहमद धावबाद झाला होता, तरीही ऑस्ट्रेलिया संघाला विकेट मिळाली नाही. पंचांच्या चुकीमुळे हा…

SL vs AUS Steve Smith becomes the 4th Australian to score 10000 runs in Test cricket at Galle
SL vs AUS : स्टीव्हन स्मिथचा मोठा पराक्रम! खाते उघडताच घडवला इतिहास; कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा ऑस्ट्रेलियन

SL vs AUS Steve Smith : स्टीव्हन स्मिथने श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या कसोटीत खाते उघडताच इतिहास घडवला. स्मिथने एक धाव घेताच…

IND vs AUS Virat Kohli Catch Steve Smith Upset With Umpirs Decision Video Viral IN Sydney Test
Virat Kohli Catch : OUT की NOT OUT? विराट कोहलीला जीवनदान मिळाल्याने स्मिथ अंपायरवर नाराज, पाहा VIDEO

IND vs AUS Sydney Test 2025 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत विराट कोहलीला जीवनदान मिळाले. त्याचा झेल स्टीव्हन स्मिथ…

Steve Smith most 11th test hundred against India
Steve Smith : स्टीव्हन स्मिथचा विश्वविक्रम! विराट-सचिनला मागे टाकत ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

Steve Smith most 11th test hundred against India : बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने १९७ चेंडूंत १४० धावांची…

Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

Steve Smith Century: बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीत कांगारू संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावून इतिहास…