scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्टॉक मार्केट Photos

शेअर मार्केटला ‘समभाग बाजार’ (Stock Market) असा मराठी शब्द आहे. या बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका, विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर (Stock Exchange) अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स (Shares) विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या (Share Market) प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.Read More
Sushil Kedia And Raj Thackeray
7 Photos
“मराठी भाषा शिकणार नाही”, राज ठाकरे यांना डिवचणारे सुशील केडिया कोण आहेत?

Who Is Sushil Kedia: गुरुवारी, केडिओनॉमिक्सच्या संस्थापकांनी थेट राज ठाकरेंना टॅग करत एक पोस्ट लिहिली आणि म्हटले की, मुंबईत ३०…

Nithin Kamath Says stay away from Chennai Super Kings And NSE
9 Photos
‘चेन्नई सुपर किंग्ज, एनएसईपासून दूर राहा’, नितीन कामथ यांनी असा सल्ला का दिला? पोस्ट व्हायरल

Zerodha’s Nithin Kamath On CSK: एचडीबी फायनान्शियलच्या प्री-आयपीओ गुंतवणूकदारांनी सहज पैसे कमविण्याच्या आशेने अनलिस्टेड शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात…

Biggest stock market crashes in Indian history
9 Photos
भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील ७ सर्वात मोठे क्रॅश; गुंतवणूकदारांचे झाले मोठे नुकसान…

गेल्या शुक्रवारी अमेरिकेने चिनी उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लावण्याच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. जागतिक शेअर बाजारातील घसरणीच्या…

rakesh-jhunjhunwala passes away
15 Photos
Photos: ५००० रूपयांमधून उभारलं ४३ हजार कोटींचं साम्राज्य; ‘गुंतवणूक किंग’ राकेश झुनझुनवालांचा थक्क करणारा प्रवास

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे.

ताज्या बातम्या