लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट : रुची कळली की काव्य करणे सोपे, कवितेच्या कार्यशाळेत वैभव जोशी यांचे मार्गदर्शन
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर उर्दूच्या लावण्याला साज; उर्दू आणि शायरीचा विस्मयकारक प्रवास अंबरीश मिश्र यांच्या ओघवत्या शैलीत