साखर कारखाना News

केंद्र सरकार एफआरपीचा निर्णय घेताना पद्धतशीरपणे एमएसपीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणूक अखेर बिनविरोध झाली. विधानसभा निकालानंतर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल…

दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या घराण्यातील एक ‘उद्योगी’ व्यक्ती प्रथमच अध्यक्षपदी विराजमान झाली आहे.

जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्याची सुमारे १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी मुकादम हणमंत…

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आमदार रोहित पवार यांचा विरोध दिसून आला. मात्र, त्यांच्या विरोधात आपण कोणाकडेही तक्रार करणार नाही, असा निर्वाळाही आमदार नारायण…

उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत.

साखरेचे दर वाढतच राहणार असल्याने कारखान्यांनी उसाचे दुसरे देयक प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे देण्याची आग्रही मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे.

संघाकडून सातत्याने पाठपुरवा केला जात असला तरीही सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

राज्यात उसाचा हंगाम यंदा महिनाभर उशिराने सुरू झाला. त्यातच उसाचा तुटवडा आणि अपेक्षित थंडी न मिळाल्यामुळे साखर उताराही कमी आला…

या साखर कारखाना निवडणूक महायुतीचे नेते महाविकास आघाडीला तर महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या बाजूने समर्थन देत आहेत.

संपूर्ण करमाळा विधानसभा मतदारसंघासह शेजारच्या भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघा आजी-माजी आमदारांची सत्वपरीक्षा पाहायला मिळत…

सह्याद्री जिंकण्याचा सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचा खोटा अविर्भाव असल्याची टीका कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी साताऱ्यात केली.