Page 15 of ऊस News

शेतीचा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरत असतानाच ऊस आणि साखरेच्या दरावरून गेले काही महिने राजकारण करण्यात येत आहे.

ऊस उत्पादक शेतकऱय़ांची थकीत रक्कम त्यांना मिळवून देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज साखर कारखान्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय…

यंदा गळीत हंगाम सुरू झालेल्या १७८ साखर कारखान्यांपैकी १५७ कारखान्यांनी ऊसाचे गाळप थांबवले असून हंगामाच्या अखेरीस यंदा राज्यात विक्रमी ९…
ऊसतोडणी मजुरांना मजुरीत २० टक्के वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ मागचा करार संपला, तेव्हापासून लागू होणार…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, असा धोशा मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने लावला होता.
उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन दर द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी प्रतिटन जवळपास…
साखर सहसंचालक नांदेड विभागाच्या कार्यक्षेत्रात ५ जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५११ कोटी २८ लाख ३६ हजार रुपये थकीत आहेत. २०१०-११…

राज्यातील यंदाच्या गाळप हंगामातील उसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव देण्याचा निर्णय येत्या २१ जानेवारीपर्यंत घेण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळास दिले.
सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना उसाचा दर किती द्यावा, हा फक्त त्या दोघांतील (द्विपक्षीय) प्रश्न आहे.
उसाला रास्त आधारभूत दर (एफआरपी) देण्याच्या मागणीसाठी साखर आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील साखर संकुलाची सोमवारी दुपारी…
संकुलाच्या प्रवेशद्वारावरील काचांची त्याचबरोबर आतमधील फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.