scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सुनेत्रा पवार Videos

सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या असून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या राजकीय घराण्याची संबंधित असल्या, तरी त्यांनी सक्रीय राजकारणात कधीही भाग घेतला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.


सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेस्टटाईल पार्क तसेच एन्वार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा आहेत. तसचे त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार देण्यात आला आहे.


Read More
Why did Sunetra Pawar Was Present At RSS Event at Kangana Ranauts House
सुनेत्रा पवारांची RSS च्या कार्यक्रमाला उपस्थिती; अजित पवार म्हणतात, “माझ्या बायकोला फोन करतो नी..”

Why did Sunetra Pawar Was Present At RSS Event at Kangana Ranaut’s House: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी…

Pawar family come together Sunetra Pawar gave a clarification on journalist questioned
Sunetra Pawar: पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar: बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल…

Pawar family together at Jai Pawars engagement Supriya Sule gave a reaction
Supriya Sule on Jay Pawar: जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा गुरवारी बारामती येथे संपन्न झाला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित…

Sunetra Pawar has been elected as the Talika Adhyaksha
सुनेत्रा पवारांची ‘पॉवर’ वाढली? तालिका अध्यक्ष म्हणून आता कोणते अधिकार हाताशी येणार?

Sunetra Pawar Talika Adhyksh In Rajyasabha: लोकसभेत पराभव, राज्यसभेत वर्णी, मानाचा बंगला आणि आता थेट मोठी जबाबदारी.. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा…

Deputy Chief Minister Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow
Ajit Pawar: अजित दादांची ‘पॉवर’ वाढली! सुनेत्रा पवारांना सासऱ्यांच्या समोरचा बंगला

Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील…

Ajit Pawars powerful speech at Pune Festival live
Pune Festival Live: पैठणीचा फेटा, पत्नीची साथ; अजित पवारांचं पुणे फेस्टिवलमध्ये जोरदार भाषण

पुणे फेस्टिवलच्या यंदाच्या उद्घाटन कार्यक्रमात पालक मंत्री अजित पवार यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा…

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawars speech in Baramati in the rain
Ajit Pawar in Baramati: “आपला वादा पक्का”; बारामतीत अजित पवारांचं पावसात भाषण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (१४ जुलै) बारामतीत जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार हे भाषण करत असताना…

ताज्या बातम्या