scorecardresearch

सुनील गावसकर Photos

अगदी लहान वयात लोकप्रियता मिळवण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येते. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे त्यांपैकीच एक भाग्यवान क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. भारताच्या क्रिकेट संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजांची उणीव भासत असे. उंचीने कमी पण अंगाने बळकट असलेल्या सुनील यांनी ही उणीव भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्यांचे नाव गाजले. शतक आणि द्विशतक रचून त्यांनी सोबर्सच्या संघास सळो की पळो करून सोडले. ३० वर्षापेक्षा अधिक काळ ते समालोचक म्हणून काम करत आहेत.Read More
Which Are Famous Father Son Duos Who Play Cricket in World Cricket Sunil & Rohan Gavaskar Yograj Yuvraj Singh
9 Photos
क्रिकेटपटू बाप-लेक! ९ प्रसिद्ध खेळाडूंनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गाजवलं आहे क्रिकेटचं मैदान; ५ आहेत भारतीय जोड्या

Father Son Cricketer Duo: भारत आणि वेस्ट इंडिजच्या यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटीत वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू शिवनारायण…

India vs Australia,IND vs AUS Test,Border Gavaskar Trophy
9 Photos
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे नाव ‘बॉर्डर-गावस्कर करंडक’ असे का ठेवण्यात आले?, जाणून घ्या कधीपासून झाली सुरूवात, काय आहेत रेकॉर्ड?

१९९६ पासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि ॲलन बॉर्डर यांच्या नावावरुन या…

हॅपी बर्थ डे लिटील मास्टर, सुनील गावसकर यांची दुर्मिळ क्षणचित्रे

भारताचे माजी क्रिकेटपटू लिटील मास्टर सुनिल गावसकर यांचा आज ६६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रांवर एक नजर..

ताज्या बातम्या