Page 7 of अंधश्रद्धा News
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊन चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.
कुंडली पाहून फुटबॉल संघ निवडप्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली.
अंगावर घोंगडे टाकून बरं करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबावर सडकून टीका झाली. यानंतर राम कदम यांनी या टिकेल्या प्रत्युत्तर दिलं…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अंगावर घोंगडे टाकून आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबावर प्रतिक्रिया दिली.
अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे.
धर्मातर केलेल्या आदिवासी बांधवांना अनुसूचित जमातीचे लाभ दिले जाऊ नयेत, अशी भावना पुढे येत आहे.
दूध हे सापांचे अन्न नाही, साप सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येत असून पूर्णपणे मांसाहारी असतात.
खाजगी कामाचा बहाणा करून विनिरामला घराबाहेर बोलाविले व जादूटोणा केल्याच्या संशयावरून त्याला मारहाण केली.
महाराष्ट्र नरबळी ,इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम २००३ च्या कलम २ व ५…
आजारपणामुळे रात्री मृत्यू झालेल्या घर भाडेकरूचा मृतदेह केवळ अमावस्या असल्यामुळे घरी आणण्यास घरमालकाने मज्जाव केला. त्यामुळे मृतदेह घराबाहेर रात्रभर पाऊस…
झटपट श्रीमंत होण्याचा नादात गुप्तधनासाठी दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले.
चाळीसगाव येथील नागद रस्त्यावरील शेतातील पडीक घरात गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणाऱ्या टोळीचा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने छडा लावला आहे.