Page 142 of सर्वोच्च न्यायालय News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणातील निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अध्यक्ष नार्वेकर हे भाजपचे असल्याने अपात्रतेच्या संदर्भात ते शिंदे गटाला मदत करतील अशी ठाकरे गटाला दाट शंका आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप…

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं, असं निरिक्षण नोंदवलं. यावर आता शिवसेना( ठाकरे…

न्यायालयाच्या निकालामुळे प्रश्न पूर्णपणे सुटले नसून नवीन मुद्द्यांवर कायदेशीर व राजकीय लढाई दोन्ही गटांना लढावी लागणार आहे. याविषयीचा ऊहापोह…

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रशासकीय अधिकारांच्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

राज्यपाल, विधानसभाध्यक्ष आणि निवडणूक आयोग या तीन महत्त्वाच्या यंत्रणांबद्दलचे नग्न सत्य हा निकाल सादर करतो..

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल जाहीर होऊ लागला आणि मुंबईसह महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदारांच्या निलबंनाच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायला सांगितले आहे.

आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे, सत्तांतर प्रक्रियेवर मात्र परखड ताशेरे

नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावे, असा आदेशही घटनापीठाने दिला.

‘दिल्ली राजधानी क्षेत्र सरकार वि. भारत सरकार’ या प्रकरणातील निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करण्याआधी दोन बाबींची कबुली दिली पाहिजे.