scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 253 of सर्वोच्च न्यायालय News

द्वेषपूर्ण भाषणांचे निकष ठरविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राजकारण्यांकडून करण्यात येणा-या द्वेषपूर्ण भाषणांचे निकष ठरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी कायदे आयोगाला देण्यात आले आहेत.

फाशीची शिक्षा जन्मेठेपेत बदलण्याचा निकालाचा फेरविचार नाही; केंद्राची याचिका फेटाळली

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 15 दोषींची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका…

भुल्लरच्या याचिकेवर २७ मार्चपर्यंत निर्णय घ्या

खलिस्तानी अतिरेकी देविंदरपाल भुल्लर याने दाखल केलेल्या दया याचिकेवर येत्या २७ मार्चपर्यंत निर्णय घ्या. अन्यथा त्याच्या मानसिक स्थितीच्या आधारे त्याची…

नेत्यांविरोधातील खटले वर्षभरात निकाली काढा!

लोकप्रतिनिधींवरील गुन्हेगारी खटले निकाली काढण्यास विविध न्यायालयांना विलंब होत असल्याने कनिष्ठ न्यायालयांनी एका वर्षांत या खटल्यांची सुनावणी पूर्ण करावी,

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा

नवोदित आम आदमी पक्षाने दिल्लीतील सत्तापदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याला विरोध दर्शविला आह़े

ज्ञानप्रबोधिनीच्या पाचवीच्या प्रवेशासाठी यावर्षी परीक्षा होणार – सर्वोच्च न्यायालय

ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची पाचवीची प्रवेश प्रक्रिया यावर्षीही प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशालेला दिलासा दिला…

आरक्षण धोरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

जात आणि धर्मावर आधारित आरक्षण धोरण रद्द करून आर्थिक निकषावर ते देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने…

एड्सबाधीत बालकांबरोबर होणारा भेदभाव थांबवा; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

एड्सबाधीत बालकांचा शिक्षणाच्या अधिनियम अधिकाराअंतर्गत वंचित विभागात समावेश करून कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांना शिक्षणाचा अधिकार असावा

राजीव मारेकऱ्यांची सुटका नाहीच

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सातपैकी तीन मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयास स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी

सुब्रतो रॉय यांच्या अटकेचे आदेश

२० हजार कोटी रुपये थकवून गुंतवणूकदारांना बेसहारा करणाऱ्या सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय सहारा यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अजामीनपात्र अटक…

आरोग्याच्या तक्रारींमुळे दहशतवादी भूल्लरवर कोणतीही कार्यवाही नाही

खलिस्तान चळवळीतील दहशतवादी देविंदरपालसिंग भूल्लर याच्या आरोग्याची स्थिती पाहता सध्यातरी त्याच्यावर शिक्षेची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला…

सुब्रतो रॉय यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश

न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही गुंतवणूकदारांचे पैसे न परतवल्याप्रकरणी सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना बुधवारी कंपनीच्या तीन संचालकांसह न्यायालयात हजर राहण्याचे…