Page 11 of सुरेश रैना News
आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी केलेले सर्व आरोप भारतीय संघाचा अष्टपैलू सुरेश रैनाने फेटाळून लावले आहेत.
आयपीएल संपल्यानंतर मिळालेल्या काही दिवसांच्या सुटीत टीम इंडियाचा अष्टपैलू सुरेश रैना पत्नी प्रियांकासोबत पॅरिसमध्ये हनिमूनसाठी दाखल झाला आहे.
भारतीय संघातील हसतमुख खेळाडू, ‘चॉकलेट बॉय’ आणि हजारो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला सुरेश रैना अखेर लग्नाच्या बेडीत अडकला.
सलग सात सामन्यांत विजयांसह भारतीय संघाचा विजयरथ जेतेपदाच्या दिशेने भरधाव निघाला आहे. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर आव्हान आहे मातब्बर ऑस्ट्रेलियाचे.
‘‘मी यापुढे गुरू गोविंद सिंग क्रीडा महाविद्यालयात पाऊल ठेवणार नाही,’’ हे वाक्य तो ११ वर्षांचा मुलगा वारंवार ओरडून सांगत होता.
युवराज सिंगने २०११च्या विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या जेतेपदामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता, त्यामुळे त्याच्याच पावलावर पाऊल टाकत मला या…
महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर आता सिडनीला होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात कशाप्रकारे संघरचना असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुरेश रैनाच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर मात करत चॅम्पियन लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
कसोटी मालिकेत भारतीय संघाचे पानिपत झाल्यावर प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली होती.
खेळाडू बदलला की संघाच्या नशिबाचे फासेही बदलतात, याचाच प्रत्यत भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आला.
सुरेश रैनाने ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये आपले स्थान सिद्ध केले असून आतापर्यंतच्या कामगिरीमुळे त्याला आणखी मोठय़ा सामन्यांमध्ये जबाबदारी उचलण्यास मदत होणार आहे,…
एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांतून डच्चू देण्यात आला आहे.