scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 5 of स्वच्छ भारत अभियान News

स्वच्छता अभियानात हलगर्जी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई?

आजपासून आठवडाभर चालणाऱ्या स्वच्छता अभियानात शिक्षकांनी हलगर्जी केल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी करून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने जिल्हा परिषदेचा…

‘झाडू’न पवार सारे..

नव्यानेच सत्तेवर आलेल्या भाजपला बाहेरून पाठिंब्याचा टेकू देऊन स्थिरता प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी चक्क…

स्वत: स्वयंसेवक होऊन स्वच्छता करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालदिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या ४८० शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी…

डोंबिवलीत स्वच्छता मोहिमेसाठी ‘मोदी ब्रिगेड’

लोढा हेवनपासून ते खंबाळपाडा, एमआयडीसी ते देवीचापाडा या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. डेंग्यूसारखे साथीचे…

‘स्वच्छ भारत अभियाना’त सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

मुंबईमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी सहकार्य न करणाऱ्या हॉटेल आणि दुकान मालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

स्वच्छ भारत अभियानावर थुंकीचा बोळा!

स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमांमुळे अभिनेते, उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यामध्ये स्वच्छतेविषयी कमालीची जागृती निर्माण…

स्वच्छतेसाठी ‘कळसूत्री’चे एक पाऊल पुढे

लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार जोपासावे लागतात. तरच उत्तम नागरिक देशाला लाभतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची बिजे रोवण्याचा निर्णय…

‘डेरा सच्चा सौदा’च्या लाखो कार्यकर्त्यांचे मुंबईत स्वच्छता अभियान

‘हो पृथ्वी साफ, मिटे रोग अभिशाप’ असा संदेश देत डेरा सच्चा सौदाच्या तब्बल पाच लाख कार्यकर्त्यांनी झाडू हातात घेत अवघी…

‘स्वच्छ भारत अभियाना’विषयी सचिनची पंतप्रधानांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारताची माजी फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’विषयी चर्चा केली. या वेळी…

वसा स्वच्छतेचा!

‘आपला परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नाही, तर १२५ कोटी भारतीयांची आहे,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…