तैमूर News

सैफ अली खानने तैमूरच्या सवयींबद्दल केलं भाष्य

सैफ आपल्याला मोठ्या मुलाला घेऊन मालदीवला गेला आहे.

सैफ अली खान आणि तैमुरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करिना कपूर-खानने दिवाळीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

तो खूप गोड मुलगा आहे. आमच्या घरात तो सगळीकडे फिरत असतो.

तैमूरचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

तैमुर हा लोकप्रिय स्टारकिड आहे. नीतू कपूर यांनी तैमुरच्या नॅनीला दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दल भाष्य आहे.