Page 4 of ताज महाल News
जगातील सातवे आश्चर्य मानले जाणाऱ्या ताजमहालजवळ स्वयंपाकासाठी गोवऱ्या जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोवऱ्याच्या धुरामुळे ताजमहालवर पिवळसर पट्टे येऊ लागले…

जगातील सातवे आश्चर्य मानला जाणारा ताजमहाल कुणाच्या मालकीचा आहे, असा खडा सवाल एआयएमआयएम पक्षाचे खासदार असाउद्दीन ओवैसी यांनी सांस्कृतिकमंत्री महेश…

जगातील सर्वात सुंदर, अप्रतिम वास्तू असलेल्या ताजमहालचे वर्णन अनेक कवी-साहित्यिकांनी केलेले आहे. प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आणि सात आश्चर्यापैकी एक असलेल्या…

शहाजहानने प्रियपत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताजमहालासारखी अलौकिक कलाकृती उभारली. मात्र, उत्तरायुष्यात शहाजहानची परवड झाली.
१९४५ च्या आधी साहिर यांनी ‘ताजमहल’ ही कविता लिहिली. एक अभूतपूर्व रचना म्हणून ती उर्दूशिवाय इतर भाषांमधील रसिकांमध्येही लोकप्रिय आहे.…

जगातील तीन सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांमध्ये भारतामधील ताजमहालचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातील पर्यटकांनी ताजमहाल सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत यंदा प्रथमच उभारण्यात आलेल्या ताजमहालाची भव्य प्रतिकृती अचानकपणे काढून टाकण्यात आल्याबद्दल सुजाण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली…
जगातील आठवे आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अवघ्या भारतीय संस्कृतीचे सुंदर प्रतीक ठरलेल्या आग्य््रााच्या ताजमहालाची प्रतिकृती सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त उभारण्याचे…