Page 10 of तालिबान News

९/११ हल्ल्याचं औचित्य साधत तालिबाननं आपल्या सरकारचा शपथविधी सोहळ्याचं आयोजन केल्याची चर्चा होती. अमेरिकेवरील हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली…

अमेरिकेतील ९/११ हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं.

भारतातील फुटीरतावादी गटाचे प्रमुख मीरवेज उमर फारूक यांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला इस्लामबाबत सल्ला दिला आहे.

रशियाकडून तालिबानची पाठराखण केली जात असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या वेळोवेळी पुढे येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुतिन यांचं हे वक्तव्य महत्वाचं…

एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तालिबानचा सदस्य हिजाब न घातलेल्या महिलांची तुलना कापलेल्या कलिंगडाशी करत…

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी नवं सरकार स्थापन केल्यानंतर त्यावर अमेरिकेकडून सतर्क प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

तालिबानसंदर्भात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केलीय.

अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि रशियन सुरक्षा परिषदेचे अधिकारी एकाच वेळी भारतामध्ये असून अफगाणिस्तान विषयावर भारताने दोन्ही देशांची चर्चा केलीय.

शेख मौलवी नुराल्लाह मुनीर यांच्याकडे तालिबान सरकारमधील शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

इराण, पाकिस्तान आणि रशियाचाही बायडेन यांनी आपल्या वक्तव्यामध्ये थेट उल्लेख केलाय. या सर्व देशांना तालिबानने सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलंय.

अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तिथल्या काळजीवाहू सरकारची घोषणा करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील मदरसे ते UN च्या दहशतवादी यादीपर्यंत सगळीकडेच तालिबान सरकारचा प्रमुख नेता मुल्ला मोहम्मद हसन अखुंडचा उल्लेख सापडतो.