टाटा समूह News

टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडची ब्रिटिश उपकंपनी आर्टिफेक्स इंटिरियर सिस्टिम्स लिमिटेडने (आर्टिफेक्स) स्लोव्हाकियातील आयएसी ग्रुप ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस ही टाटा समूहातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे.या रत्नाचे बाजारमूल्य जवळपास ५.६६ लाख कोटी रुपयांनी घसरले…

जागतिक पातळीवर आर्थिक घसरणीचे वारे सुरू आहे. याचा फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे. यामुळे कंपन्यांच्या व्यवसायात घट होऊन अनेक…

‘टीस’मध्ये नेमके काय चालले आहे ? संस्थेत कोण हस्तक्षेप करीत आहे का ? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण सर्वसामान्य असून, त्यातील २७ टक्के रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत.

टाटा पॉवरने स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष योजना जाहीर केली आहे.

एआय-संबंधित कामांचे वाढते कार्यादेश आणि त्यातुलनेत कर्मचाऱ्यांमधील कौशल्य विसंगतीमुळे टीसीएसने २ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला.

प्रस्तावित आयपीओअंतर्गत २१ कोटी नवीन समभाग तर उर्वरित २६.५८ कोटी समभाग भागधारक आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करणार…

TCS Employee: दोन वर्षांपासून टीसीएसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आयटी क्षेत्रातील अनिश्चिततेबाबत चिंता व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे.

उद्योग आणि व्यवसायांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी ट्रीपल आय टी केंद्र विकसित करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला…

TCS CEO Salary: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसकडून येत्या आर्थिक वर्षांत एकूण मनुष्यबळाच्या २ टक्के लोकांना कामावरून कमी…

एका ढोबळ अंदाजानुसार, गेल्या वर्षभरात म्हणजेच एकट्या २०२४ मध्ये जगभरातील ४२२ कंपन्यांनी, एक लाख ३६ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसविले.