Page 25 of टाटा मोटर्स News

ऑटोमोटिव्ह ब्रँड टाटा मोटर्स आपली नवीन स्पेशल एडिशन्स आणि व्हेरियंटसह सध्याची उत्पादन लाइनअप अपडेट करत आहे.

टाटा मोटर्सचे सफारी मॉडेल ज्यांना आवडते त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी कंपनीत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू

११९९ सीसीच्या पेट्रोल इंजीनवाल्या या छोट्या एसयुव्हीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

फोर्ड इंडियाचा साणंद प्लांट ३५० एकरांचा आहे. तर इंजिन निर्मितीचे कारखाने ११० एकरात आहेत.

पिंपरी पालिकेने गेल्या वर्षी टाटा मोटर्स कंपनीला बजावलेली २६२ कोटींच्या करआकारणीची नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक सनरूफ, ७ इंच फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह अनेक फिचर्स या गाडीमध्ये आहेत.

आनंद महिंद्रा यांना वाहननिर्मितीत स्पर्धक असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा

काही दिवसापूर्वीच टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5 – 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती.

Tata Motors Price Hike: वैयक्तिक मॉडेल आणि व्हेरियंटवर आधारित दरवाढ केली जाईल.

टाटा मोटर्सने शुक्रवारी नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर केली. ही पुढच्या पिढीची इव्ही कार असणार आहे.

भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी TATA मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे.