Page 76 of टेक्नोलॉजी न्यूज News

सॅमसंग आपल्या Unpacked इव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅजेट्स लॉन्च करणार आहे.

सॅमसंगचा ‘Unpacked’ इव्हेंट २६ जुलै रोजी होणार आहे.

IRCTC या वेबसाइटवरून प्रवाशांना रेल्वेची ऑनलाईन तिकिटे बुक करता येतात.

२०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे.

BSNL ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे.

नवीन लोगोसह ट्विटर मुख्यालयाचा फोटो सीईओ लिंडा याकारिनो यांनी पोस्ट केला.

UPI Lite: युपीआय लाइट UPI ची एक सोपी पद्धत आहे.

३१ जुलै रोजी लॉन्च होणार लॅपटॉप वजनाने अतिशय हलका आहे.

जगभरात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे एक नवीन क्रांती म्हणून पाहिले जात आहे.

एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यावर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो.

भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे.