scorecardresearch

टेक्नोलॉजी न्यूज Photos

सध्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. Ai-ChatGPT यांच्या उदयामुळे भविष्यामध्ये तंत्रज्ञानात खूप प्रगती होईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसत्ता ऑनलाइनच्या टेक्नोलॉजी न्यूज या सेक्शनद्वारे तंत्रज्ञान विषयीचे सर्व अपडेट्स वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये मेटा, अ‍ॅप्पल, मायक्रोसॉफ्ट अशा टेक कंपन्यांची नवी माहिती बातम्यांच्या स्वरुपातून उपलब्ध केली जाते, तसेच या सेक्शनमध्ये जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राचा आढावा घेतला जातो. टेक कंपन्याव्यतिरिक्त स्मार्टफोन्स, टिव्ही इत्यादी उपकरणांची सविस्तर माहिती देखील या सेक्शनमध्ये देण्यात येईल.Read More
Hidden game feature of Instagram
7 Photos
Instagram वर गेम्स खेळायचा आहे? मग हे ‘हिडन’ फीचर वापरण्यासाठी पाहा, ‘या’ स्टेप्स

मेटाच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना गेमदेखील खेळता येत आहे. हे हिडन फीचर नेमके कसे वापरायचे ते पाहा.

Tiny Hole At Smartphone Bottom
12 Photos
स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असते माहितेय का? कारण जाणून व्हाल थक्क

अनेक स्मार्टफोनमध्ये आपल्याला लहानसा होल दिसतो…या होलची नेमकी काय भूमिका काय आहे, चला तर जाणून घेऊया…

Apple Store India
12 Photos
मुंबई, दिल्लीच्या Apple Store मधील कर्मचाऱ्यांचा पगार किती माहितेय का? आकडा पाहून तुम्हालाही वाटेल तिथे नोकरी करावी

Apple Store India: देशातील Apple Store मधील कर्मचाऱ्यांना मिळतो तब्बल ‘इतका’ भरघोस पगार, आवश्यक शैक्षणिक पात्रताही जाणून घ्या…

samsung
10 Photos
Samsung Galaxy M14 5G खरेदी करण्याचा विचार करताय? मग आधी ‘या’ १० गोष्टी जाणून घ्या

Galaxy M14 5G हा Samsungच्या M-सिरीजमधील स्मार्टफोन आहे. या श्रेणीतील बहुतेक फोन पेक्षा या फोनची बॅटरी लाइफ खूपच चांगली असल्याचे…

ताज्या बातम्या