काही तांत्रिक कारणांमुळे IRCTC वेबसाईट आणि अ‍ॅपवर तिकीट बुकिंगची सेवा डाउन झाली आहे. त्यामुळे वेबसाईट आणि अ‍ॅपवर तिकीट बुक करण्याऱ्या लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हजारो प्रवाशांना तिकीट बुक करण्यास अडचण येत आहे. त्यातच आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट ट्वीट केली आहे. त्यात ”तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची टेक्निकल टीम समस्येचे निराकरण करत आहे. तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही सूचित करू. ”

Bangladesh Railway Video
VIDEO: रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली, छतावर चढू लागले प्रवासी; नंतर पोलिसांनी केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक!
thane station, mulund station, Signal Failure, railway signal failure, Kalyan and Dombivli Commuters , Mumbai, Mumbai local, central railway, kalyan station, dombivali station,
डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा प्रवाशांना फटका
vistadome coach pune marathi news, vistadome coach train latest marathi news
प्रवाशांना खुणावताहेत रेल्वेचे ‘व्हिस्टाडोम’! वर्षभरात पावणेदोन लाख जणांचा प्रवास; २६ कोटी रुपयांचे उत्पन्न
irctc vande bharat express train to give 500 ml water bottle rail neer in train to passengers to save wastage of drinking water
‘वंदे भारत’बाबत रेल्वेचा ‘हा’ मोठा निर्णय; प्रवाशांना प्रवासादरम्यान मिळणार ‘इतक्या’ लिटर पाण्याची बाटली
Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
Pune, railways, congestion,
पुणे : गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा नवा फंडा! आता प्रवाशांना सीटवरच मोफत पिण्याचं पाणी
central railway started facility of providing cheap food to passengers at 100 stations
प्रवाशांना खुषखबर! रेल्वे देतेय स्वस्तात जेवण; जाणून घ्या कोणत्या स्थानकावर सुविधा… 
ltt thivim 3 hour late marathi news
मुंबई: प्रवाशांच्या गोंधळानंतर अखेर रेल्वेगाडी सुटली, एलटीटी-थिवी रेल्वेगाडी तब्बल तीन तास उशिरा

हेही वाचा : जुलै महिन्यात होणार सॅमसंगचा ‘Unpacked’ इव्हेंट, ‘हे’ दोन भन्नाट फोल्डेबल फोन लॉन्च होण्याची शक्यता

वेबसाईटवर IRCTC मेसेजमध्ये लिहिले आहे की, ”मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे ई-तिकीटिंग सेवा उपलब्ध नाही. कृपया नंतर प्रयत्न करा.” यामध्ये पुढे म्हणण्यात आले आहे, ”फाईल TDR रद्द करण्यासाठी कृपया कस्टमर नंबरवर १४६४६,०७५५-६६१०६६१ आणि ०७५५-४०९०६०० वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा.” याबाबतचे वृत्त zeenews ने दिले आहे.