Page 12 of तेजश्री प्रधान News

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत.

त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत.




अडीच र्वष.. बाप रे! कसा काळ सरत गेला कळलंच नाही. या काळात मी तुमच्याशी जान्हवीच्या रूपातून बोलत होते.


अगदी ड्रायव्हिंग स्कूल जाऊन ‘लायसन्स’ मिळण्याइतपत गाडी मी शिकले होते.

परवा सेटवर सीनसाठी गेले, तेव्हा मॉनिटरपुढे एकाचा मोबाइल होता, आणि त्यासमोर सगळ्यांची गर्दी.

मी कामातून दोन दिवसांची सुट्टी घेतल्यामुळे नक्कीचं यंदाच्या फराळाला आईसोबत माझाही हातभार लागेल.