Page 33 of तेलंगणा News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून एकदाही तेलंगणाचा दौरा केलेला नाही,

या यज्ञावर राव यांनी सात कोटी रुपये खर्च केले आहेत.

थोडीथोडकी नव्हे, तब्बल ३३ हजार एकर एवढी प्रचंड जमीन अवघ्या आठ महिन्यांत ताब्यात घेण्याचे आक्रीत आंध्र प्रदेशात घडले आहे.

तेलंगण सरकारने आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मिळणा-या आर्थिक मदतीमध्ये वाढ केली आहे. दिड लाखांऐवजी आता सहा लाख रुपयांची मदत शेतक-यांना…
भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कुणी लिहिली असा प्रष्टद्धr(२२४)न विचारला तर ते कुणाला सांगता येणार नाही, काहींना ते गांधीजींनी लिहिली असे वाटत…

तेलंगणातील वाढत्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
वारंगल कारागृहातून हैदराबाद न्यायालयात नेताना पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सिमीचे पाच कार्यकर्ते ठार झाले.

देशभरातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित असलेल्या दोन कुख्यात अतिरेक्यांना तेलंगणा पोलिसांनी चकमकीत ठार…
तेलंगण सरकार तेथील राज्य सचिवालयात येणाऱ्या पत्रकारांच्या हालचालींवर र्निबध घालण्याचा विचार करीत असून या प्रस्तावावर पत्रकारांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतला जाईल…
नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच तेलंगणात स्वाइन फ्लूमुळे ११ जणांचे बळी घेतले असून राज्य सरकारने या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र…

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तेलंगण राज्याविषयी एकही उलटसुलट शब्द काढल्यास अथवा नव्या राज्याचा यापुढे अवमान केल्यास अशा दूरचित्रवाहिन्यांना १० फूट…