Page 7 of ठाणे महानगरपालिका News

या नळजोडण्या घेण्यात आल्याचे समोर आले असून यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगतिले.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या नेत्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुले, आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता.

या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून या धुरासह दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच ही कचराभूमी हटविण्याची मागणी होत…

या १५१ अनधिकृत बांधकामांपैकी ११७ बांधकामे संपूर्णपणे पाडण्यात आली असून, उर्वरित ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आला आहे.

ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रितसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार, वाहनांची सविस्तर माहिती देणे…

सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मासुंदा तलाव आहे. शहराच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या भागाचे काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते.

पाणी संकटात बेकायदेशीर इमारतींना पाणीपुरवठा केला जाणे हे एक प्रकारे सार्वजनिक नुकसान असल्याची टिप्पणी करून बेकायदेशीर पाणी जोडणीसाठी जबाबदार असलेल्या…

बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य.

ठाणे जिल्ह्यात देखील या अभियानास सुरुवात झाली असून २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार…

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामांमध्ये अधिकारी मनमानीपणे निविदेचा कालावधी बदलत असून, यामुळे काही खास ठेकेदारांना अवाजवी फायदा मिळत आहे, असा…