Page 2 of टूर News
मोप ठिकाणं आहेत थायलंडमध्ये. हो.. हो.. अगदी फक्त जोडीनं बघता येतील अशीच.
हा व्हिलादेखील असा जुन्या वाडय़ांचा फील देणारा, मस्त डेकोरेटिव्ह असा.
रोमँटिक वातावरण, निवांत वेळ हवा असलेल्या हनिमूनर्ससाठी केरळ आल्हाददायी ठरतंय.
हिमालयाची सगळी मोहक रूपं अनुभवायची तर असतील श्रीनगरला गेलं पाहिजे.
नवविवाहितांना आपल्या विविध आकर्षणांनी लुभावणारा अंदमानचा प्रदेश म्हणजे खरं तर स्वप्नांचंच गाव आहे.
माणसांपासून दूर, जंगलामध्ये शांत, निवांतपणा अनुभवावा, असे एखादे ठिकाण शोधत होतो.
इथे मिळालेल्या पाचव्या शतकातील संस्कृत शिलालेखात सहाव्या शतकातील या गावाचा उल्लेख आहे.
महाराष्ट्रातील काही पर्यटनस्थळांवर एक ठराविक असा शिक्का बसलेला आहे.
तवांग आणि परिसरात सुमारे १०० हून अधिक तळी आहेत; पण हा सांगेत्सर लेक काही नैसर्गिक नाही.
स्थानिकांच्या दाव्यानुसार ही ममी पंधराव्या शतकातील टेनझिन नामक माँकची आहे.