Page 3 of टूर News

गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले.

चेरापुंजीत एक मानवनिर्मित नैसर्गिक आश्चर्य दडलेलं आहे. ते म्हणजे ‘लिव्हिंग रुट ब्रिज’.

एखाद्या पर्यटन स्थळामध्ये अनेक वेगवेगळ्या खुबी दडलेल्या असतात. लडाखचंदेखील असंच काहीसं आहे.

आयुष्यभर लक्षात राहावं असं काही तरी पाहायचं असेल तर गोरोंगगोराला जावं लागेल.

नॉर्दर्न लाइट ठरावीक भागात, ठरावीक काळात, ठरावीक वातावरणातच दृष्टीस पडतो.

व्हिएतनाममधले होय यान हे छोटेसे गाव जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहे

एखादी वास्तू अथवा नैसर्गिक भौगोलिक रचना ही त्या देशाची ओळख बनून राहते.

सृष्टीचक्रात ज्या असंख्य घडामोडी होत असतात त्यातून कित्येक वेळा काही अद्भुत गोष्टी घडतात.



मंत्रिमंडळातील २३ मंत्री उद्या (शुक्रवारी) लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील तालुक्यांत जाऊन दुष्काळ अनुभवणार आहेत.