प्रवास News
ही ‘ऐटीत’ चाल बघून वन विभागानेही त्याचा थाट राखला आहे, जणू काही हा राजेशाही पाहुणा आहे!
Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात बांधकामातील टाकाऊ राडारोडा टाकण्यात येत आहे.
संधी साधून ते प्रवाश्याची लुबाडणूक करतात. अशाच एका घटनेत जळगाव जिह्यातील एका प्रवाश्याची लूटमार करण्यात आल्याची घटना घडली.
दिवाळीच्या सुटीमुळे खंबाटकी घाटात पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून दिवसभर वाहतूक कोंडी कायम राहिली.
CSMT Nanded Vande Bharat Express : सोलापूर-सीएसएमटी वंदे भारतला गाय धडकल्याने रेक शेअरिंगमुळे संपूर्ण वेळापत्रक बिघडले आणि वंदे भारत सहा…
दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळी सुट्टीत बाहेर पडणाऱ्यांची गर्दी पाहता जादा बससेवेचे नियोजन केले आहे.
या प्रकाराविरोधात तक्रार दिल्यास थेट संबंधित बसमालकावर गंभीर कारवाई होणार आहे.
Konkan Railway Timetable : कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना विलंब होत आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील खासगी…
परिणामी, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून वाहनचालकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास ताटकळत राहावे लागत आहे.
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले बाइक टॅक्सी धोरण शहरी वाहतूक व्यवस्थेतील सुलभ, सुरक्षित आणि परवडणारे मानले जात आहे.
शाळेच्या बस या कोंडीत अडकल्या की मुलांचे हाल होतात, अशा तक्रारी आर्चिस संकुल भागातील नागरिक, व्यापाऱ्यांनी केल्या.