Page 19 of झाड News

टायर हे वर्षांनुवर्षे टिकण्यासारखे असल्यामुळे यात झाडांची लागवड म्हणजे चांगली गुंतवणूक आहे, शिवाय ती कमी खर्चाची आहे. टायरपासून कम्युनिटी गार्डन…

यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीलाच नवी मुंबई शहरातील धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला. या कामामुळे हजारो झाडांची कत्तल होणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून…

महापालिकेने ६५ हजार देशी झाडे लावण्याचा दावा केला आहे. तसेच पुढील पाच वर्षे या वृक्षांचे संगोपनही महापालिककेकडून करण्यात येणार आहे.

अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांना २३ लाख ७१ हजारांचा दंड करण्यात आला आहे.

मुलांमध्ये पर्यावरणासह वृक्षांबद्दल प्रेमाची समज रूजविण्यासाठी हा प्रयोग केल्याचे दोंदल म्हणाले.

या ॲपच्या वापरामुळे परिसरातील जैवविविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य

शिंदे-फडणवीस सरकारने जुलैमध्ये ‘मेट्रो ३’ची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत उभारण्याची घोषणा करीत कामाला सुरुवात केली.

मालाड (पूर्व) येथील आयटी पार्कजवळील भूखंडावरील ५६० झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाऊस किंवा वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत आत्तापर्यंत ४५९ वृक्ष कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

झाडे लावताना पूर्वतयारी काटेकोरपणे केली जाते. लावायच्या रोपाच्या प्रजातीनुसार खड्डा खणला जातो, त्यात शेणखतमिश्रित माती भरून मगच रोपे लावतात.