Page 9 of झाड News

फडके रस्त्यावर लक्ष्मी पीठ विक्री दुकानाच्या बाजुला गुलमोहराचे एक २५ ते ३० वर्षापुर्वीचे जुनाट झाड होते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या सुरंगी फुलांच्या झाडांची लागवड राज्यभरातील ९०० वन क्षेत्रात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो…

आवाहनानंतर आणि दंड आकारणीचे माहिती असतानाही अनेकजण झाडांवर जाहिरात फलक आणि विद्यूत रोषणाई करत असल्याचे पाहायला मिळतात.

मुंबईतील वृक्ष संपदा अधिक बहरावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध उपक्रम हाती घेत असते.

ठाणे बोरीवली भुयारी मार्ग, घोडबंदर रुंदीकरण, साकेत आनंदनगर उन्नत मार्गासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत वसईत सत्तापरिवर्तन झाले आहे. ३५ वर्षांनंतर प्रथमच वसई आणि नालासोपारा मध्ये भाजपचे आमदार निवडून आले आहेत.

पिंपळेनिलख येथील पंचशीलनगर, इंगवल चौकाशेजारील मुळा नदी काठावरील एकूण २१ वृक्ष तोडल्याचे दिसून आले.

कल्याण पश्चिमेत टिळक चौक भागात बालक मंदिर शाळेजवळील कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यानातील झाडांची छाटणीच्या नावाखाली कत्तल करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी सिडको मुख्यालयाजवळील पारसिक हिल डोंगरावरील झाडे तोडण्यात आल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या निदर्शनास आले.

महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने शुक्रवारी शपथपत्र दाखल करत वृक्षगणनेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

पावसाळ्याच्या कालावधीत धोकादायक वृक्ष उन्मळून पडण्याबरोबर वृक्षांच्या फांद्या पडून नागरिक जखमी होण्यासह वाहनांचे नुकसान होते.पावसाळ्याच्या दोन महिने आधीच शहरातील सहा…

वसईच्या सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची झाडे नष्ट केल्यानंतर आता भूमाफियांनी येथील तिवरांची झाडे नष्ट करण्यास सुरवात केली आहे. नाल्यात घातक…