Page 1011 of ट्रेंडिंग न्यूज News

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात.

युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी, भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे १५,९००हून अधिक भारतीयांना…

पीडितेच्या फोनवर आरोपीचे नियंत्रण असल्याने पीडितेला तिचा फोन बंद करता आला नाही.

बॅटमिंटन पटू पीव्ही सिंधूने नुकतच ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर रील बनवलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला…

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ आत्तापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.

हा जुना फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली दाननीर मुबीनने यांनी गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर ‘पावरी हो रही है’ वाला व्हिडीओ शेअर केला होता

हा व्हिडीओ २४ फेब्रुवारी २०२२ चा आहे. त्याच दिवशी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिला होता.

प्रकृती ठीक नाही या कारणामुळे १५ हून जास्त वेळा जामिनासाठी अर्ज केलेल्या आसाराम बापू व्हायरल व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

युक्रेनच्या शेतकऱ्यांनी पेटवलेली रशियन क्षेपणास्त्र यंत्रणा व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एका नऊ वर्षाच्या मुलाने विना तिकीट ३२१८ किमीचा विमान प्रवास केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.