Page 996 of ट्रेंडिंग न्यूज News

न्यायालयाच्या आदेशानेही स्त्रीला तिच्या पतीसोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

अमेरिकेच्या एका महिलेचा करोना रिपोर्ट विमान प्रवासादरम्यान पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.

फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिष नॉस्ट्राडेमस हे त्यांच्या भविष्यातील घटनांच्या भाकितामुळे प्रसिद्ध आहेत.

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये बँकेच्या तांत्रिक बिघाडमुळे एका तरुणाच्या खात्यात थोडीथोडकी नव्हे तर १ कोटींची रक्कम जमा झाली.

शेरवानीची जाहिरात नेटकऱ्यांच्या दृष्टीक्षेपात पडली आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

मुकुंद खानोरे यांनी ज्या क्षेत्रामुळे नाव कमावलं, त्या क्षेत्राचं नाव त्या बंगल्याला दिलं आहे.

पंजाबमधील अमृतसरमध्ये राहण्याऱ्या सोहना-मोहना या दोन जुळ्या भावांना पंजाब सरकारने ख्रिसमसची मोठी भेट दिली आहे.

एका खास मोहिमेंतर्गत शून्य रुपयांची नोट छापण्यात आली होती.

ऑटोपायलट फिचरमुळे टेस्लाची गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसत असलेला अजगर इतका मोठा आहे की, त्याला पाहून अंगाचा थरकाप उडेल.

सिटी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विनोद मेनन यांना रोख रुपयांचा बॉक्स पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ. कोणता व्हिडिओ नेटिझन्स डोक्यावर घेतील सांगता येत नाही.