Page 28 of ट्रेंडिंग न्यूज Photos
आयएएस अधिकारी अतहर आमिर खान यांची होणारी पत्नी डॉ. मेहरीन काझी सोशल मीडियावर सक्रीय असतात.
पती प्रदीप गावंडेसोबत टीना गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आणि श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर आमिर खान पुन्हा लग्न करणार आहेत.
Raj Thackeray Birthday Special: राज ठाकरेंचं भाषण अनेकदा चर्चेचा विषय राहिलेला आहे.
धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज हा एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे.
विराटने इन्स्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर नुपूर शर्मा चर्चेत आल्या आहेत.
पर्यावरण दिनी आयोजित केलेल्या वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत कार्टून कॅरेक्टर्स मोटू आणि पतलू सहभागी झाले होते.
Self-Marriage : एका मंदिरात क्षमा स्वत:सोबतच लग्न करणार आहे. लग्नानंतर ती दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे.
Singer KK Passes Away : गाण्याचे बोल अर्धवट वाटल्यामुळे गाणं अर्ध्यावरच सोडून केके निघून गेले होते.
जाऊन घ्या कुठे आहे ही इमारत आणि व्हर्टिकल गार्डनची कशी झाली सुरवात.