scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ट्रेंडिंग टूडे News

ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.


Read More
Young Girl dance on Baila Majhya Naad Panyacha song
आई गं, एक नंबर… “बाईला माझ्या नाद पाण्याचा”, गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी नऊवारी साडी नेसून “बाईला माझ्या नाद पाण्याचा”, या गाण्यावर नाचताना…

Lalbaugcha Raja decoration
VIDEO : “जिथे श्रद्धा तिथेच देव; मग ती झोपडी का असेना” चिमुकल्याने बनवलेला लालबागच्या राजाचा मंडप पाहून जाल भारावून

Viral Video Lalbaugcha Raja 2025 : शेवटी मनात चांगल्या भावना असल्या की, देवसुद्धा सांभाळून घेतो, असे म्हणतात. या चिमुकल्याने

bride and groom dance and fight together
भरमंडपात दे दणादण! वधूने नाचण्यासाठी हात हातात घेताच नवरदेव संतापला, दिला बेदम चोप; VIDEO पाहून बसेल धक्का

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर-वधूचे लग्न संपन्न झालं असून यावेळी त्यांचे मित्र दोघांना डान्स करण्यासाठी आग्रह…

Lalbaug cha raja 2025 video viral Devotees Seen Sleeping On Pavements Awaiting A Glimpse Of Lalbaugcha Raja, Raising Crowd Management Concerns
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? थांबा! समोर आलेला “हा” प्रकार पाहून धडकीच भरेल; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल

Shocking video: दोन दिवस रांगेत उभे राहून दर्शन घेणाऱ्या भाविकांची परंपरा यंदाही कायम राहिली असून, लालबागचा राजा पुन्हा एकदा चर्चेत…

Teacher dance with student
स्टेप्स अन् हावभाव सगळंच हटके… शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘घर मोरे परदेसिया’, गाण्यावर अफलातून डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थिनींबरोबर ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर सुंदर डान्स…

Old Women group dance on ashi chik motyachi maal
अहो, आजीबाई काय नाचलात…”अशी चिक मोत्याची माळ”, गाण्यावर केला असा डान्स की, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मन नेहमी तरूण…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही काही वृद्ध महिलांचा एक ग्रुप बाप्पाच्या ‘अशी चिक मोत्याची माळ’ या गाण्यावर डान्स करताना…

Viral Video mother and child falling in waterlogged road
पाकिस्तानमध्ये रस्त्याची अवस्था बघून बसेल धक्का! बाईकवरून खड्ड्यात पडलं आई आणि बाळ; VIDEO होतोय व्हायरल

Fact Check Vira Video : खड्डा असल्यामुळे गाडीवरून त्याची बायको आणि लहान मुलं खाली खड्यात पडतं. हा व्हिडीओ भारतातील…

Viral video Marathi Ganeshotsav in UAE
भारतीयांचा विदेशी थाट! परदेशात मराठी माणसांचा पारंपरिक गणेशोत्सव एकदा बघाच; VIDEO होतोय व्हायरल

Ganesh Utsav 2025 Celebrations Viral Video : वर्षभर वाट पाहणारा गणेशोत्सव सण अखेर सुरू झाला आहे. काल घरोघरी बाप्पाचे आगमन…

Pune heavy rush at shreemant dagdusheth halwai ganpati 2025 at midnight shocking video
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच

Viral video: पुण्यातील प्रसिद्ध आणि मानांच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव.

Viral Video Of Father's Love
बापाचा लेकीवर जरा जास्तच जीव असतो; मुलाला गिफ्ट दिल्यानंतर लेकीला कसं सरप्राईज दिलं पाहाच, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video Shows Father’s Love : आईची जागा कोणी घेऊ शकत नाही त्याचप्रकारे वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही…

Viral Video metro security guard fell on track
१६ तासांहून अधिक काळ ड्युटीवर राहिल्यामुळे सिक्युरिटी गार्डचे हाल; चालता चालता थेट पडला रुळावर अन्… VIDEO तून बघा पुढे काय घडलं

Metro Station Viral Video : एकाच ठिकाणी बसून, डोळ्यांत तेल घालून सतत देखरेख करणे यांच्यासाठीही कठीणच जात असेल ना…

ताज्या बातम्या