Page 527 of ट्रेंडिंग टूडे News

अमेरिकेच्या भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी दिल्लीत दुर्गा पूजेचा आनंद लुटला..

सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेमची ई-बाईक याची झलक त्यांच्या पोस्टमधून दाखवली आहे.

Viral video: बापरे तरुणानं मगरीला चक्क खांद्यावर घेतलं

कोलकाता येथे देवीची स्थापना केलेल्या मंडळाने एक अनोखा संदेश देणारी सजावट केली आहे.

बंगळुरूच्या रस्त्यावर प्रवासादरम्यान चालत्या दुचाकीवर तरुणी लॅपटॉप उघडून काम करताना दिसली…

Viral video: धाकट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांमध्ये बाचाबाची

एका व्यक्तीने एक अनोखं चॅलेंज पूर्ण केलं आहे. व्यक्तीने जास्तीत जास्त काचेचे ग्लास डोक्यावर रचून स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे…

Shocking video: लहान मुलं मोबाईलसाठी काहीही करु शकतात याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

प्रवासादरम्यान वाहनचालकाला झोप येते आणि तो झोपेत ट्रक चालवतो आणि गाडीचा अपघात होतो…

Kirit somayya video: डोंबिवलीतील रासरंग गरबा उत्सवात भाजपा नेते किरीट सोमय्यांनी लुटला गरब्याचा आनंद!


बंगळुरूमध्ये एका व्यक्तीला एका दिवसात भाड्याचे घर मिळाले ; हे पाहून बंगळुरू रहिवाशांमध्ये चर्चा रंगली आहे.