scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ट्रेंडिंग टॉपिक Photos

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषयांवर (Trending Topic) सर्वजण लक्ष ठेवून असतात. प्रामुख्याने शहर, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या मोठ्या घडामोडी, बातम्या ट्रेंडिंग समजल्या जातात. इंटरनेटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे दर काही तासाला ट्रेंड बदलत असतात. अशा वेळी हे ट्रेंड्स ओळखून त्यासंबंधित पोस्ट किंवा व्हिडीओ बनवल्यास व्हायरल होण्याची शक्यता असतो.

सोशल मीडिया ट्रेंड्स (Social Media Trends) पाहण्यासाठी अनेक टूल्सचा वापर करता येतो. याशिवाय आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या माहितीवरुनही ट्रेंड ओळखता येतात. आजच्या काळामध्ये ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे खूप फायदेशीर ठरु शकते.Read More
Sheikha Mahra Instagram, Sheikha Mahra Video, Sheikha Mahra Dubai
9 Photos
नवऱ्याला इन्स्टाग्रामवर घटस्फोट देणारी ‘ती’ दुबईची प्रिन्सेस आहे तरी कोण? पुन्हा का आलीये चर्चेत?

शेख महराने तिच्या माजी पतीवर विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. तिने गेल्या वर्षी जुलैमध्ये इन्स्टाग्रामवरच तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला…

Popular AI Apps in india chatgpt gemini ranks know in marathi
7 Photos
भारतात कोणतं AI App सर्वात लोकप्रिय आहे? ChatGPT कितव्या स्थानी?

आज आपण भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्सबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणते…

the country with zero stray dogs how they controlled the dog population
11 Photos
‘या’ देशामध्ये भटके श्वानच नाहीत? त्यांनी कशी नियंत्रित केली भटक्या श्वानांची संख्या? जाणून घ्या…

Country with no stray dogs : जगातला असा एक देश जिथे तुम्हाला भटक्या श्वानांची संख्या अगदी नगण्य प्रमाणात पाहायला मिळते.…

important pf account rule for first job
9 Photos
पहिली नोकरी करणाऱ्यांनी पीएफ खात्यासंबंधी ‘ही’ गोष्ट कटाक्षानं पाळा; दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं

आपली पहिली नोकरी आपल्यासाठी स्पेशल असते, पहिल्या नोकरीला सुरूवात करताना एक महत्वाची गोष्ट करावी लागते, ज्यामुळे नोकरी बदलली तरी तुमचं…

Countries celebrating Raksha Bandhan
9 Photos
Raksha Bandhan 2025: भारतासह अनेक देशांमध्ये साजरे केले जाते रक्षाबंधन; ‘या’ मुस्लिम राष्ट्राचाही समावेश

Raksha Bandhan’s Global Celebrations: रक्षाबंधन केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये साजरे केले जाते. विशेषतः ज्या ठिकाणी भारतीय वंशाचे…

Indian Parliament Dress Code, MPs traditional attire India
9 Photos
कंगणा रणौत ते प्रियंका चतुर्वेदी; संसदेत खासदार नेहमी पारंपरिक लूकमध्ये का दिसतात? त्यांना ड्रेस कोड लागू आहे का?

संसदेत महिला खासदार साडी किंवा सूटमध्ये दिसतात, तर पुरुष खासदार देखील भारतीय पोशाखात दिसतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे…

10 most powerful earthquakes in world before russia
12 Photos
10 Most Powerful Earthquakes: लाखो मृत्यू – हजारो बेघर; क्षणात होत्याचं नव्हतं करणारे जगातले १० सर्वात मोठे भूकंप!

Top 10 strongest earthquakes: रशियामध्ये ८.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे, त्यानंतर अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला…

what is rings of fire, kamchatka earthquake, russia earthquake and tsunami
10 Photos
Earthquake In Russia: काय आहे रिंग ऑफ फायर? रशियामधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर पुन्हा चर्चेत…

What is the ring of fire: हा १९५२ नंतरचा सर्वात मोठा भूकंप असल्याचे रशियन अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेने म्हटले…

upi rule changes from august 1
9 Photos
आता UPI व्यवहारांवर लागणार शुल्क? आरबीआय गव्हर्नरांनी दिले संकेत; १ ऑगस्टपासून दोन महत्वाचे बदल…

१ ऑगस्ट २०२५ पासून, UPI शी संबंधित दोन महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे तुमच्या सवयी आणि ऑनलाइन व्यवहारांवर थेट परिणाम…

ताज्या बातम्या