Page 1311 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

प्रकृती ठीक नाही या कारणामुळे १५ हून जास्त वेळा जामिनासाठी अर्ज केलेल्या आसाराम बापू व्हायरल व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणण्यात यश मिळाले आहे. त्यांना विशेष फ्लाइटने भारतात आणले जात आहे.

युक्रेनच्या शेतकऱ्यांनी पेटवलेली रशियन क्षेपणास्त्र यंत्रणा व्हिडीओमध्ये दिसत आहे.

स्मृती इराणी यांनी स्वागत करताना वेगवेगळ्या भाषांचा वापर केला. यामुळेच याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भारतीयांच्या जुगाड जुगाडसमोर मोठ्या मोठ्या मशीन, तंत्रज्ञान अनेकदा फेल होत. असाच एका जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओतील व्यक्ती संत्री सोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसजसे संत्र्याचे दोन भाग होतात तसतसे त्याच्या आत आणखी अनेक संत्री दिसतात.

या छोट्या गार्डच नाव रॅम्बो असं आहे. याचा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.

पाळीव कुत्र्याशिवाय युक्रेन सोडण्यास हा भारतीय विद्यार्थी तयार नाही, व्हिडीओ पोस्ट करून त्याने मदतीची याचना केली आहे.

ब्रिटनी आणि लिली नावाच्या पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

ताजमहालच्या ५०० मीटर परिसरात ड्रोन उड्डाण करण्यास मनाई आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

झेलेन्स्की युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत आहेत.

२१ वर्षाच्या या युट्युबरने सांगितले की आठवड्यातून एकदा सहा तासाचा युट्युब लाइव्ह करून २ लाखांहून अधिक रुपये कमावतो.