Page 1317 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

सोशल मीडियावर प्राण्यांच्या विचित्र हालचाली, माणसासारख्या कृती असे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असतात.

प्राण्यांच्या विचित्र हालचाली आणि हावभावांना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. प्राण्यांचं माणसाप्रमाणे वागणं नेटकऱ्यांना भावतं.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आपल्या खिशात घातला आहे.

हल्ली पदार्थांसोबत नवनवे प्रयोग करून नवं काय तरी तयार करण्याचा अट्टहास दिसतो.

सध्या न्यूझीलंडमधील एका महिला अँकरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

लग्नात सात फेरे घेण्यापूर्वी मंगलाष्टक आणि वरमाला घालण्याचा विधी असतो.

व्हायरल व्हिडिओ पाहताना एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे, असं वाटेल.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत वेगवेगळ्या रेसिपी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात.

प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. कधी कधी त्यांची माणसांप्रमाणे वागण्याची कृती पाहून हसू आवरत नाही.

ब्रिटनच्या एका कंपनीनं बनवलेलं टीशर्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आजकाल अनेकजण काहीतरी वेगळं करण्याच्या नावाखाली विचित्र प्रयोग करून पदार्थ तयार करताना दिसत आहेत.

हार्डी संधूच्या बिजली बिजली गाण्यावर एका ६३ वर्षीय आजीने डान्स केला.