Page 3 of तृप्ती देसाई News

दर्गा परिसरात अबू आझमी आपल्या समर्थकांसोबत दाखल झाले आहेत.

पोलिसांकडून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ असा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिला.

मंदिर प्रवेशाचा मुद्दा करत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केवळ प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्थानिक महिलांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.


देसाई यांना भाविकांच्या तावडीतून सोडवताना पोलिसांची तारांबळ उडाली.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांची कारवाई

प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत

महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

पोलिसांनी काही वेळापूर्वीच तृप्ती देसाईंना ताब्यात घेतले आहे.